मुंबई, दि. २१ मे, २०२५ : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यंदाच्या वर्षी ९६ इमारती अतिधोकादायक आढळून आल्या आहेत. या ९६ इमारतींमध्ये मागील वर्षी अतिधोकादायक म्हणून घोषित केलेल्या ०२ इमारतींचा समावेश आहे.
*यंदाच्या वर्षी जाहीर केलेल्या ९६ अतिधोकादायक इमारतींची यादी पुढीलप्रमाणे :*
१) ३० सी-३० डी , बोमनजी लेन
२) १२०, बोरा बाजार स्ट्रीट
३) ९६-९६ अ, अली उमर स्ट्रीट
४) ५९-६१, निजाम स्ट्रीट
५) १५-२७, निजाम स्ट्रीट
६) २३, बोरा स्ट्रीट
७) इमारत क्रमांक ५९, दादी सेट अग्यारी लेन (सी-३९२१)
८) इमारत क्रमांक ३५२-३५४, काळबादेवी रोड (सी-१८६८-६९)
९) इमारत क्रमांक १२८-१३२, केव्हल स्ट्रीट (सी -३७३५)
१०) इमारत क्रमांक ४०-४६, पिकेट रोड (सी-९१४)
११) १८ के एम शर्मा मार्ग सी-२०८-२१५ व ९४३-४४/१२१२-१५
१२) इमारत क्रमांक ४७-५७ सी.पी. टॅंक रोड
१३) इमारत क्रमांक ५, दुसरी सुतार गल्ली
१४) इमारत क्रमांक ८३-८५, ट्रिनिटी स्ट्रीट
१५) ३१ ए, मामा परमानंद मार्ग, गिरगाव, मुंबई- ४००००४
१६) १६-२२ एक, खत्तर अली लेन, गिरगाव, मुंबई – ४००००४
१७) ११-१३, एम के रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
१८) ५ डी, दुभाष लेन, गिरगाव, मुंबई – ४००००४
१९) ३१६-एबी, ११, व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२०) २४७-बी, व्ही.पी. रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२१) १४४-१६८, कल्याण इमारत, गिरगाव, मुंबई – ४००००४
२२) १३०-बी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२३) १३० ए, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२४) ८८ डी-८८जी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२५) ४१-४३-४५ जे एस एस रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२६) १४, (मंचाराम निवास), शेणवी वाडी, गिरगाव, मुंबई – ४००००४
२७) १२, (विष्णू निवास), शेणवी वाडी, गिरगाव, मुंबई – ४००००४
२८) २१-बीसी, खाडीलकर रोड, गिरगाव, मुंबई – ४००००४
२९) २१३-२१५, डॉ. डी बी मार्ग राजा टेरेस (मागील वर्षीच्या यादीतील)
३०) १, खेतवाडी बारावी लेन, वाघेला कोपर (मागील वर्षीच्या यादीतील)
३१) २४-२६-२८-३०, फकीर महल, खेतवाडी बँक रोड
३२) २२, मातृ वंदना, खेतवाडी सहावी लेन
३३) ९-११, कुपर भवन, खेतवाडी पाचवी लेन
३४) १-३, चंद्राभवन, खेतवाडी पाचवी लेन
३५) १२, फकरी मंझिल, शंकर शेठ लेन
३६) ११-१३-१५, पडोल बिल्डिंग, दोराबजी मिठाईवाला लेन
३७) ५२ ई-५४, यूनियन बिल्डिंग, नौशिर भरूचा मार्ग
३८) ३५२ ए, एम.एस. अली रोड
३९) १७१, फॉकलंड रोड व २८६, एम एस अली रोड
४०) ११४-ए, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड
४१) ११४-बी, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड
४२) ११४-११६, हकीम दयाल चाळ, फॉकलंड रोड
४३) १९ बी, फितवाला चाळ जयराज भाई लेन
४४) १९ सी, हकीम दयाल चाळ,जयराज भाई लेन
४५) १६, न्यू हनुमान बिल्डिंग, शामराव विठ्ठल मार्ग
४६) २-८, पाव वाला स्ट्रीट
४७) २-८, न्यू हिरा बिल्डिंग, पारशी वाडा पहिली लेन
४८) १०-१२, हिरा बिल्डिंग, पारशी वाडा पहिली लेन
४९) ३८०-३८८, मॅजेस्टिक बिल्डिंग एसव्हीपी रोड
५०) ४३ डी-४३ ई, अरविंद निवास, चौपाटी सी फेस रोड, मुंबई
५१) ३, राघवजी रोड, मुंबई
५२) १८, अमर निवास, बाणगंगा रोड, मुंबई
५३) इमारत क्रमांक १००डी न्यू स्टार मेन्शन, के.के. रोड
५४) कोळी चाळ नंबर ३-३ ए, गणपतराव कदम मार्ग
५५) ३८-४०-४० ए, लक्ष्मी बिल्डिंग, भाऊसाहेब तोडणकर मार्ग, एलफिस्टन रोड
५६) ३६-३६ ए, ३८-३८ ए, ४०-४२-४२ ए, हाजी नूरानी चाळ मार्ग, ज भा मार्ग
५७) १०० ई, मेहर लॉज, के.के. रोड सात रस्ता
५८) १६३-१६५, शर्मा निवास, न्यू प्रभादेवी रोड
५९) ४०५-४०९ डायमंड मेन्शन, गणपतराव कदम मार्ग
६०) ३९४-३९४ बी-३९८-३९८ बी-४००-४०० बी सुरजी वल्लभदास चाळ
६१) ३७३ ए साई प्रसाद, मुरारी घाग मार्ग
६२) १४ फितवाला बिल्डिंग, एलफिस्टन रोड
६३) ९८ हाजी कासम चाळ, शाहीर अमर शेख मार्ग
६४) १४-१ एई, १६-१६ ई, खरास बिल्डिंग, ना म जोशी मार्ग
६५) १२८-१३२, काझी सय्य्द स्ट्रिट
६६) २६०-२६८, युसुफ मेहरअली रोड
६७) १४, तांडेल स्ट्रिट
६८) १५, तांडेल स्ट्रिट
६९) १६२-१६४, निशानपाडा रोड
७०) १००-१०२, कांबेकर स्ट्रिट
७१) २५, ससेक्स रोड, माझगाव, मुंबई
७२) ८६ बी, मापलावाडी मोतीशा लेन, माझगाव, मुंबई
७३) ७-९ ए व १-९, हाथीबाग रोड
७४) १०, हाथी बाग रोड
७५) २२, नारळवाडी रोड, माझगाव, मुंबई
७६) ५-१३, उनवाला बिल्डिग, डी. एन सिंग रोड, हाथी बाग रोड
७७) २६, ससेक्स रोड माझगाव मुंबई
७८) २-२ डी, मोरलँड रोड / ११७, मोहम्म्द शाहिद मार्ग, “किकाभाई बिल्डिंग”
७९) १५, डॉ. आनंदराव नायर रोड “हाजिमिया पटेल मंझिल”
८०) ६७०-६७२ ए, एन एम जोशी मार्ग “रहिमाबाई बिल्डिंग”
८१) ९४-१००, क्लेअर रोड / २५९, मौलाना आझाद रोड “आमिना मंझिल”
८२) ६८-७०, क्लेअर रोड “मसिना बिल्डिंग”
८३) ८-८ सी, २६-२६ एफ, कॉर्नर चेंबर्स, शिवाजी पार्क रोड नं. ५. दादर, मुंबई उपकर क्रमांक GN- ४८७८(१)
८४) ४३- ए, ४७ बी, ४७-४७ ए – ४९-५१, गारेगावकर वाडी, पोर्तुगीज चर्च रोड, दादर (प) उपकर क्रमांक GN-
८५) हेदवकर वाडी क्र.२. द. स. बाबरेकर मार्ग, गोखले रोड, (उ), दादर (प), मुंबई उपकर क्रमांक GN- ४४४४(३)
८६) ९९९ ए, मातृस्मुती, एच एन पाटील मार्ग, दादर (प), मुंबई उपकर क्रमांक GN- ४६४०(१ A०)
८७) ३६, कुबल निवास, गोखले रोड, दादर (प), मुंबई उपकर क्रमांक GN- ४४१९(१)
८८) प्लॉट क्र. २४-२६, बलडोटा हाऊस, लक्ष्मी नारायण लेन, माटुंगा (पू), मुंबई-४०००१९ (एफ-एन नं. ७५४३(१५)
८९) प्लॉट क्र. २११-ए, किती कुंज. देवधर रोड, माटुंगा (पू). मुंबई -४०००१९ [एफ-एन नं. ७०४७ (२)]
९०) प्लॉट क्र. ९४, सिध्द निवास, हिंदू कॉलनी, रोड नं. ३, दादर (पू), मुंबई – ४०००१४ (एफ-एन नं. ७२२८ (२))
९१) प्लॉट क्र.८६-८६ए, दस्तुर बंगलो, नायगाव क्रॉस रोड, दादर (पू), मुंबई-४०००१४ (एफ-एन नं. ६४४४ (१))
९२) धोकादायक इमारत क्र. १७ कृष्णा इमारत क्र. ३ उपकर क्र. फद-५७६ [१ ए], डॉ. बाटलीवाला रोड, परेल, मुंबई ४०००१२
९३) धोकादायक इमारत क्र. १२६ चोक्शी मेन्शन उपकर क्र. फ द-५५९, डॉ. बी.ए. रोड, लालबाग, मुंबई ४०००१२
९४) धोकादायक इमारत क्र. ३७ गुरुकृपा उपकर क्र. फ द-७५८ [१], डॉ. एस. एस. वाघ मार्ग, दादर, मुंबई ४०००१२
९५) धोकादायक इमारत क्र २७४-२७४ ए मिनवां बिल्डींग, उपकर क्र.फ ८-८२५ [१ ए), माधवदास पास्ता रोड, दादर [पू] मुंबई ४०००१२
९६) धोकादायक इमारत क्र.१८४-१८४ एफ मिनर्वा मेन्शन, उपकर क्र. फ द-८२५ [१], डॉ. बी. ए. रोड, दादर [पू], मुंबई- ४०००१२
सदर अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींमध्ये २५७७ निवासी व ५८५ अनिवासी असे एकूण ३१६२ भाडेकरू/रहिवासी आहेत. मंडळातर्फे १८४ निवासी गाळेधारकांना गाळे खाली करण्याकरिता नोटिस बजावण्यात आली आहे. नोटिस बजावलेल्या भाडेकरू / रहिवासी यांच्यापैकी ०३ निवासी भाडेकरू/रहिवासी संक्रमण शिबिरामध्ये स्थलांतरित झाले आहेत. नोटिस देऊनही गाळे खाली न केलेल्या निवासी गाळ्यांची संख्या १७६ आहे. मंडळातर्फे करण्यात आलेल्या कार्यवाहीनुसार एकाही निवासी भाडेकरू / रहिवाशांनी स्वतःची निवार्याची पर्यायी व्यवस्था केलेली नाही. उर्वरित इमारतींमधील भाडेकरु /रहिवासी यांना निष्कासनाच्या सूचना देण्यात आलेल्या असून गाळे खाली करवून घेण्याची कार्यवाही मंडळातर्फे सुरू आहे. तसेच २५७७ निवासी भाडेकरू / रहिवाशांची संक्रमण शिबिरात व्यवस्था करावी लागणार असल्याने मंडळातर्फे त्याबाबत कार्यवाही सुरू आहे.
अतिधोकादायक इमारतींतील भाडेकरू / रहिवाशांना मंडळातर्फे आवाहन करण्यात येत आहे की, त्यांनी मंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आवश्यकतेनुसार इमारती रिक्त करण्याकामी सहकार्य करावे व स्वतःच्या व आपल्या परिजनांच्या सुरक्षेकरिता मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे जेणेकरून अपघात होऊन होणारी जीवित व वित्तहानी टाळता येईल. तसेच मंडळाचा नियंत्रण कक्ष अहोरात्र कार्यरत असल्याने इमारतीमध्ये कोणतीही धोक्याची लक्षणे तथा अपघात घडल्यास नियंत्रण कक्षास सूचित करण्यात यावे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात येत आहे.
*मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाचा नियंत्रण कक्ष*
रजनी महल, पहिला मजला, ८९-९५,ताडदेव रोड, ताडदेव, मुंबई-४०००३४.
दूरध्वनी क्रमांक – २३५३६९४५, २३५१७४२३.
भ्रमणध्वनी क्रमांक – ९३२१६३७६९९
मुंबई महानगरपालिकेचा नियंत्रण कक्ष पालिका मुख्यालय, फोर्ट, मुंबई. दूरध्वनी क्रमांक – २२६९४७२५/२७