म्हाडा अभिन्यासातील आरक्षित रस्त्यांचे पालिकेला हस्तांतरण : म्हाडाचा महत्वाचा निर्णय
मुंबई, 10 जानेवारी , २०२५: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या मुंबईतील अभिन्यासातील भूभागांवर बृहन्मुंबई महानगर पालिकेच्या विकास आराखड्यातील आरक्षित असलेल्या सार्वजनिक रस्त्यांचे हस्तांतरण पालिकेला तात्काळ करण्याचा महत्वाचा निर्णय म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी … READ FULL STORY