‘म्हाडा’ कोकण मंडळातर्फे तिसर्या जनता दरबार दिनात १० तक्रारींचे निवारण
मुंबई, दि. 19 जून, २०२५ :- जनसामान्यांच्या समस्यांकडे तात्काळ लक्ष देत त्यांचे निवारण करण्याच्या उद्देशाने ‘म्हाडा’च्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे मुख्य अधिकारी श्रीमती रेवती गायकर यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या तिसर्या जनता दरबार … READ FULL STORY





