म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या ११३३ सदनिका व ३६१ भूखंडांच्या विक्रीसाठी १६ जुलै रोजी संगणकीय सोडत
मुंबई, दि. १५ जुलै, २०२४ : म्हाडा छत्रपती संभाजीनगर मंडळाच्या अखत्यारीतील छत्रपती संभाजीनगर शहर व जिल्हा, लातूर , जालना , नांदेड , हिंगोली, परभणी व धाराशिव येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत उभारलेल्या १,१३३ सदनिका व … READ FULL STORY