वर्तमान बातम्या

नवव्या म्हाडा लोकशाही दिनात पाच प्रकरणांवर तात्काळ ‘निकाल’

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज आयोजित नवव्या लोकशाही दिनात ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजीव जयस्वाल (भा.प्र.से) यांनी आज पाच अर्जदारांच्या तक्रारीवर सुनावणी देत संबंधित अधिकार्‍यांना   तात्काळ कार्यवाही … READ FULL STORY