नागरिक सेवा

पंतप्रधान आज १३वा पीएम किसान हप्ता लागू करणार आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan) योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रत्येकी 2000 रुपये वितरित  करतील.  या योजनेंतर्गत आठ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात 16,800 कोटींहून अधिक पैसे  थेट जमा केले जातील. भारतीय रेल्वे … READ FULL STORY