नागरिक सेवा

Aadhaar प्रमाणीकरण व्यवहारांची मार्चमध्ये 2.31 अब्जांवर झेप

आधार धारकांनी मार्च 2023 मध्ये जवळपास 2.31 अब्ज प्रमाणीकरण व्यवहार केले आहेत. आधारचा वाढता वापर आणि देशातील डिजिटल अर्थव्यवस्थेच्या वाढीचेच हे द्योतक आहे. मार्च महिन्यातील हे प्रमाण फेब्रुवारीच्या तुलनेत चांगले आहे.  फेब्रुवारीत 2.26 अब्ज प्रमाणीकरण व्यवहार झाले होते.  बहुसंख्य प्रमाणीकरण व्यवहार बायोमेट्रिक फिंगरप्रिंट वापरून केले जातात. त्यानंतर लोकसंख्याशास्त्रीय आणि ओटीपी प्रमाणीकरण केले जाते. आधार ई-वायसी सेवा, पारदर्शक आणि चांगला ग्राहक अनुभव प्रदान करून तसेच व्यवसाय सुलभेत मदत करून बँकिंग आणि बिगर बँकिंग वित्तीय सेवांसाठी उत्कृष्ट भूमिका बजावत आहे.  मार्च 2023 मध्ये 311.8 दशलक्ष पेक्षा जास्त ई-केवायसी … READ FULL STORY

नागरिक सेवा

Aadhaar ओळखपत्रामधील कागदपत्रांचे मोफत Online अद्ययावतीकरण करता येणार

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने (UIDAI) ने नागरिकांना त्यांच्या आधार ओळखपत्रामधील  कागदपत्रांचे मोफत अद्ययावतीकरण करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. या लोक-केंद्रित निर्णयाचा लाखो नागरिकांना लाभ मिळणार आहे. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने डिजिटल इंडिया उपक्रमाचा एक भाग म्हणून, हा निर्णय घेतला असून, नागरिकांनी माय आधार (myAadhaar) पोर्टलवर आपले दस्त ऐवज अद्ययावत करण्यासाठी या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. … READ FULL STORY