अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत आतापर्यंत 5. 20 कोटी लोकांनी केली नोंदणी
केंद्र सरकारच्या अटल निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत (APY) 31 मार्च 2023 पर्यंत, 5.20 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. 2022-23 या चालू आर्थिक वर्षातच या योजनेअंतर्गत 1.19 कोटी लोकांनी नोंदणी केली आहे. गेल्या आर्थिक वर्षात, 99 लाख … READ FULL STORY