नागरिक सेवा

महा डीबीटी शिष्यवृत्ती 2022: ही माहिती असलीच पाहिजे

महाराष्ट्र थेट लाभ हस्तांतरण (महा डीबीटी- डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर) शिष्यवृत्ती हा राज्य सरकारचा एक उपयुक्त कार्यक्रम आहे.  ज्यांना शैक्षणिक शुल्क देणे परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारतर्फे https://mahaDBTmahait.gov.in/login/login या महा डीबीटी पोर्टलच्या माध्यमातून  शिष्यवृत्ती … READ FULL STORY