सोनोवाल यांनी जोगीघोपा बहुमार्गीय लॉजिस्टिक पार्कच्या उभारणी कार्याचा आढावा घेतला
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग तसेच आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी आज आसाममधील जोगीघोपा येथे सुरु असलेल्या भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय बहुमार्गीय लॉजिस्टिक पार्कच्या (एमएमएलपी) उभारणी कार्याचा आढावा घेण्यासाठी बांधकामाच्या ठिकाणी भेट दिली. या पार्कमधील … READ FULL STORY
