मुंबई, २५ सप्टेंबर, २०२४:म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २०३० सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून १,३४,३५० अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत यापैकी १,१३,८११ अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीस अर्जदारांनी दिलेला सामर्थ्यशील प्रतिसाद म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावरील विश्वासाचे प्रतीक दर्शवितो. मुंबई मंडळातर्फे अर्ज भरणा करण्याची मुदत १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात आली व अर्जदारांना अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी देखील रात्री ११.५९ पर्यन्त मुदत देण्यात आली होती. दि. २७ सप्टेंबर, २०२४ रोजी … READ FULL STORY