दक्षिण मुंबईतील कामाठीपुरा समूह पुनर्विकास प्रकल्पासाठी म्हाडातर्फे निविदा प्रसिद्ध
मुंबई, दि. १२ जून, २०२५ : दक्षिण मुंबईतील प्राचीन व ऐतिहासिक महत्व लाभलेल्या कामाठीपुरा क्षेत्राच्या समूह पुनर्विकासासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत समूह पुनर्विकास प्रकल्प राबविण्यात येणार असून, त्यासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट … READ FULL STORY