भारत आणि नेपाळ यांनी पायाभूत विकास आणि कनेक्टिव्हिटीसाठी 7 करार केले
2 जून 2023 : भारत आणि नेपाळ यांनी 1 जून 2023 रोजी पायाभूत सुविधा, अर्थव्यवस्था, ऊर्जा, कनेक्टिव्हिटी आणि शिक्षण या क्षेत्रातील द्विपक्षीय संबंधांना चालना देण्यासाठी सात करारांवर स्वाक्षरी केली. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि … READ FULL STORY