मुंबईतील रेडी रेकनर दर काय आहेत?

मुंबईत सर्वच क्षेत्रांत योग्य रेडी रेकनर दर पाहण्यासाठी आमची विस्तृत यादी पहा

मुंबईमधील रेडी रेकनर दर म्हणजे सरकारकडून निश्चित करण्यात आलेले मापदंड असतात, त्यापेक्षा खालच्या दरांत राज्याच्या नोंदीत मालमत्ता विक्री अथवा नोंदणी होत नाही. जरी मालकाने रेडी रेकनर (आरआर) दरांपेक्षा कमी किंमतीत मालमत्ता विकण्याचे ठरवल्यास, त्यांना लागू आरआर दरांच्या आधारे, मुद्रांक आणि नोंदणी शुल्क, भरावे लागतात.  

Table of Contents

अनियमित स्वरूपात, रेडी रेकनर राज्य सरकारकडून निश्चित करण्यात येते आणि नियमित सुधारीत करण्यात येते. मुंबईमधील रेडी रेकनर हे परिसर, मालमत्ता वापर आणि मालमत्तेच्या प्रचलित दरांवर अवलंबून असते. 

महाराष्ट्रात सप्टेंबर 2020 दरम्यान संपूर्ण राज्यात रेडी रेकनर दर 1.74% वाढविण्यात आले, मुंबईत मात्र दरवाढीची घोषणा करण्यात आली नाही. या शहरातील गृहविषयक बाजारपेठ जगात सर्वात महाग तसेच भारतातील सर्वाधिक किफायत निवासी बाजारपेठ समजली जाते.  

आरआर दराच्या आधारे, खरेदीदाराचे मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क दायित्व मोजण्यात येते. मालमत्ता नोंदणी नियुक्तिसाठी उप-निबंधक कार्यालयात हजर होण्यापूर्वी या रकमा महाराष्ट्र महसूल विभागाकडे जमा कराव्या लागतात. 

 

मुंबईच्या विविध क्षेत्रांमधील रेडी रेकनर दर 

मालमत्तेच्या परिसरावर आधारित, रेडी रेकनर दराला  सर्कल रेट (circle rate) किंवा अन्य भारतीय राज्यांमध्ये गायडन्स वॅल्यू संबोधण्यात येते. हे मापदंड परिसराप्रमाणे ठरतात आणि ते वेगवेगळे असतात. मुंबईमधील काही निवडक क्षेत्रांतील रेडी रेकनर दर खालील तक्त्यांत दिलेले आहेत.  

 

कुलाबामधील रेडी रेकनर दर 

What are the ready reckoner rates in Mumbai?

 

वरळीमधील रेडी रेकनर दर 

 

 

मलाबार आणि खंबाला हिलचे रेडी रेकनर दर 

 

What are the ready reckoner rates in Mumbai?

 

 

 

भायखळ्यातील रेडी रेकनर दर 

What are the ready reckoner rates in Mumbai?

 

 

What are the ready reckoner rates in Mumbai?

 

लोअर परळमधील रेडी रेकनर दर

What are the ready reckoner rates in Mumbai?

 

 

 

What are the ready reckoner rates in Mumbai?

 

 

 

प्रिन्सेस डॉक विभागाचे रेडी रेकनर दर

क्लिक करा इथे 

 

ताडदेवचे रेडी रेकनर दर 

क्लिक करा  इथे

 

दादर-नायगावचे रेडी रेकनर दर 

क्लिक करा  इथे

 

परळ आणि शिवडीचे रेडी रेकनर दर 

क्लिक करा इथे

 

माझगावचे रेडी रेकनर दर

क्लिक करा इथे

 

गिरगावचे रेडी रेकनर दर

क्लिक करा  इथे

 

मिठागर विभाग रेडी रेकनर दर

क्लिक करा   इथे

 

सायनचे रेडी रेकनर दर

क्लिक करा इथे

 

धारावीचे रेडी रेकनर दर

क्लिक करा इथे

 

माहिमचे रेडी रेकनर दर

क्लिक करा  इथे

 

माटुंगा रेडी रेकनर दर 

क्लिक करा इथे

 

भुलेश्वरमधील रेडी रेकनर दर 

क्लिक करा इथे

 

मांडवीचे रेडी रेकनर दर 

क्लिक करा इथे

 

मुंबईकरिता रेडी रेकनर दर कसे तपासावेत?

पायरी 1: आयजीआरएस महाराष्ट्र संकेतस्थळ’ला भेट द्या. ‘ई-एएसआर’वर क्लिक करा, ‘ऑनलाईन सर्विसेस’ अंतर्गत, आणि निवडा ‘प्रोसेस’.  

 

 

पायरी 2: सर्व जिल्ह्यांच्या नावासह महाराष्ट्राचा नकाशा दिसेल. ‘मुंबई’वर क्लिक करा. 

 

What are the ready reckoner rates in Mumbai?

 

तुमचा शोध झटपट पूर्ण करण्यासाठी ‘व्हिलेज/झोन’ (गाव/क्षेत्र) निवडा.

 

What are the ready reckoner rates in Mumbai?

 

पायरी 3: परिसराचे रेडी रेकनर दर दिसू लागतील.

 

What are the ready reckoner rates in Mumbai?

 

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)

रेडी रेकनर दर म्हणजे काय?

जमीन आणि मालमत्तेचे सरकारने निश्चित केलेल्या दराला रेडी रेकनर दर म्हटले जाते. त्यापेक्षा कमी दरात नोंद होऊ शकत नाही. मुद्रांक शुल्क भरणा हा रेडी रेकनर दरांवर आधारित असतो.

रेडी रेकनर दरांना दुसऱ्या शब्दांत काय म्हणतात?

रेडी रेकनर दरांना सर्कल रेट आणि अन्य राज्यांमध्ये किमान गायडन्स वॅल्यू म्हटले जाते.

Was this article useful?
  • ? (0)
  • ? (0)
  • ? (0)

Recent Podcasts

  • 2025 मध्ये मेट्रो शहरे आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये एचआरए गणना2025 मध्ये मेट्रो शहरे आणि नॉन-मेट्रो शहरांमध्ये एचआरए गणना
  • म्हाडा नाशिक बोर्ड लॉटरी 2025 बद्दल सर्व काहीम्हाडा नाशिक बोर्ड लॉटरी 2025 बद्दल सर्व काही
  • परवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी जीएसटी सुधारणा; नवीन दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागूपरवडणाऱ्या घरांना चालना देण्यासाठी जीएसटी सुधारणा; नवीन दर 22 सप्टेंबर 2025 पासून लागू
  • महाराष्ट्र IGR च्या ई-नोंदणी प्रणालीचे उद्घाटन: प्रथम हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, पनवेल येथेमहाराष्ट्र IGR च्या ई-नोंदणी प्रणालीचे उद्घाटन: प्रथम हिरानंदानी फॉर्च्यून सिटी, पनवेल येथे
  • महाराष्ट्रात मुद्रांक शुल्क: घटक आणि गणनामहाराष्ट्रात मुद्रांक शुल्क: घटक आणि गणना
  • क्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या हैदराबादमधील घराची आतील झलकक्रिकेटपटू मोहम्मद सिराजच्या हैदराबादमधील घराची आतील झलक