म्हाडा कोकण मंडळातर्फे २१४७ सदनिका व ११७ भूखंड विक्रीसाठी ०५ फेब्रुवारीला संगणकीय सोडत
मुंबई, दि. ०४ फेब्रुवारी, २०२५ :- म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे २१४७ सदनिका व ११७ भूखंड विक्रीकरिता ०५ फेब्रुवारी, २०२५ रोजी दुपारी ०१.०० वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या शुभहस्ते व उपमुख्यमंत्री … READ FULL STORY