घरातील गणपतीसाठी सजावट 2025: गणपतीच्या पार्श्वभूमीसाठी आणि मांडवासाठी सोप्या सजावटीच्या कल्पना

गणेश चतुर्थी, भारतातील विशेषतः महाराष्ट्रातील एक अत्यंत प्रिय सण, आता अगदी जवळ आला आहे. यावर्षी हा उत्सव २६ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार असून ६ सप्टेंबर २०२५ पर्यंत चालणार आहे. देशभरातील भक्तगण मोठ्या भक्तिभावाने … READ FULL STORY

गिरणी कामगाराच्या कुटुंबाला लोकशाही दिनात मिळाला दिलासा

१४ ऑक्टोबर, २०२४ :– महाराष्ट्राच्या स्वातंत्र्यसंग्रामात ज्या गिरणी कामगारांनी स्वतःला झोकून दिले होते त्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न म्हाडाने पूर्ण केले. मात्र, काही कामगारांना दुःखद प्रसंगामुळे, कागदपत्रांच्या अडचणींमुळे घराचा ताबा मिळायला अडचणी येत होत्या. अशाच … READ FULL STORY

वर्तमान बातम्या

अभ्युदय नगर म्हाडा वसाहतीच्या समूह पुनर्विकासासाठी निविदा प्रसिद्ध

दि. ०९ ऑक्टोबर, २०२४:- अभ्युदय नगर (काळाचौकी) म्हाडा वसाहतीच्या समहू पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास (Construction & Development) या तत्वावर विकासक नेमण्यासाठी मुंबई मंडळातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनाच्या उच्चाधिकार समितीने दिलेल्या मान्यतेनंतर पुनर्विकास … READ FULL STORY

वर्तमान बातम्या

म्हाडा पुणे मंडळातर्फे ६२९४ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन सोडत जाहीर

मुंबई, दि. ०९ ऑक्टोबर, २०२४:  पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे (म्हाडाचा घटक)  पुणे, पिंपरी-चिंचवड व पीएमआरडीए सह सोलापूर, कोल्हापूर व सांगली  जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील ६ हजार २९४ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाईन सोडत जाहीर करण्यात … READ FULL STORY

समूह पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मुंबईत उपलब्ध होणार घरे – गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे

मुंबई, दि. ०९ ऑक्टोबर, २०२४:- अभ्युदय नगर (काळाचौकी) म्हाडा वसाहतीच्या समहू पुनर्विकासासाठी बांधकाम व विकास (Construction & Development) या तत्वावर विकासक नेमण्यासाठी मुंबई मंडळातर्फे निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. शासनाच्या उच्चाधिकार समितीने दिलेल्या मान्यतेनंतर … READ FULL STORY

प्रधानमंत्री आवास योजना (पीएमएवाय) काय आहे

१ जून २०१५ रोजी सुरू करण्यात आलेली, प्रधान मंत्री आवास योजना सरकारच्या सर्वांसाठी घरे या मिशन अंतर्गत शहरी आणि ग्रामीण भागांवर लक्ष केंद्रित करून भारतातील घरांची कमतरता दूर करण्याचे लक्ष्य ठेवते. पीएमएवाय (PMAY) कार्यक्रम … READ FULL STORY

वर्तमान बातम्या

म्हाडा मुंबई मंडळ सदनिका सोडत -२०२४ २०३० सदनिका विक्री सोडतीला उत्तुंग प्रतिसाद: १.३४ लाख अर्ज प्राप्त

मुंबई, २५ सप्टेंबर, २०२४:म्हाडाच्या मुंबई गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या २०३० सदनिका विक्रीच्या संगणकीय सोडत प्रक्रियेला अर्जदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला असून १,३४,३५०  अर्ज संगणकीय सोडत प्रणालीमध्ये प्राप्त झाले आहेत यापैकी  १,१३,८११ अर्जदारांनी अद्यापपर्यंत अनामत रकमेचा भरणा करून सोडत प्रक्रियेतील सहभाग निश्चित केला आहे. मुंबई मंडळाच्या सोडतीस अर्जदारांनी दिलेला सामर्थ्यशील प्रतिसाद म्हणजे सर्वसामान्य नागरिकांचा म्हाडावरील विश्वासाचे प्रतीक दर्शवितो. मुंबई मंडळातर्फे अर्ज भरणा करण्याची मुदत १९ सप्टेंबर रोजी रात्री ११.५९ वाजता संपुष्टात आली व अर्जदारांना अनामत रकमेचा ऑनलाइन भरणा करण्यासाठी देखील रात्री ११.५९ पर्यन्त मुदत देण्यात आली होती. दि. २७ सप्टेंबर, २०२४  रोजी … READ FULL STORY

वर्तमान बातम्या

म्हाडा मुंबई मंडळ सोडतीसाठी १९ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत

सप्टेंबर 16, २०२४ :– महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) विभागीय घटक असलेल्या मुंबई मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण प्रकल्पांमधील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीकरिता दि. १९ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी १२.०० वाजेपर्यंत अर्ज … READ FULL STORY

कर आकारणी

PMC च्या मालमत्ता कर वर 40% सवलत कशी मिळवायची?

मालमत्ता कर हा दरवर्षी भरायचा कर आहे जो मालमत्तेच्या मालकाने स्थानिक नगरपालिकेला भरावा लागतो, मग ती मालमत्ता निवासी, व्यावसायिक किंवा औद्योगिक असो. कायद्यानुसार, हा कर चुकवणे शक्य नाही. उशिरा भरल्यास दंड होऊ शकतो आणि … READ FULL STORY

प्रवास

मुंबईत भेट देण्यासाठी 16 सर्वोत्तम पर्यटन ठिकाणे आणि करण्यासारख्या गोष्टी

“स्वप्नांचे शहर” म्हणून ओळखली जाणारी मुंबई हि महाराष्ट्राची राजधानी आहे आणि येथे अनेक पर्यटन स्थळे आहेत. समुद्रकिनाऱ्यांपासून बॉलीवूडपर्यंत, संग्रहालये आणि निसर्ग उद्यानांपासून धार्मिक स्थळांपर्यंत, प्रत्येकासाठी येथे काहीतरी आहे. मुंबईत भेट देण्यासाठी सर्वोत्तम 15 ठिकाणे … READ FULL STORY

वर्तमान बातम्या

म्हाडा लोकशाही दिनाच्या माध्यमातून सर्वसामान्यांना मिळतेय तक्रार निराकरणाचे हक्काचे व्यासपीठ

९ सप्टेंबर २०२४: म्हाडाच्या लोकशाही दिनाच्या दणदणाटाने सर्वसामान्य नागरिकांना तक्रार निराकरणाचे हक्काचे व्यासपीठ मिळत आहे याची प्रचिती आज पुन्हा आली. अजिबात श्री. दमदुंडे रेले यांच्या सुमारे ३५ वर्षांपासून रखडलेला सदनिका नियमितीकरणाचा प्रश्न मागील आठवड्यात … READ FULL STORY

वर्तमान बातम्या

म्हाडा मुंबई मंडळ सोडतीतील ३७० सदनिकांच्या विक्री किंमतीत १० ते २५ टक्क्यांपर्यंत कपात – गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे

मुंबई, दि. २८ ऑगस्ट, २०२४ : म्हाडा मुंबई मंडळातर्फे मुंबईतील २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी आयोजित संगणकीय सोडतीतील विकास नियंत्रण नियमावली ३३ (५) व ३३ (७) व ५८ अंतर्गत पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाला विकासकांकडून प्राप्त झालेल्या म्हाडाच्या हिश्श्यातील गृहसाठ्यापैकी ३७० सदनिकांच्या विक्री किंमती सुमारे १० ते २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे यांनी आज दिली. आधुनिक तंत्रज्ञान युगामध्ये म्हाडाच्या केंद्रस्थानी असलेल्या नागरिकांशी जनसंवाद प्रामुख्याने सुलभ व पारदर्शक राहावा, या उद्देशाने म्हाडातर्फे निर्माण करण्यात आलेल्या ‘श्री आणि श्रीमती निवासी’ या शुभंकर चिन्हाचे (Mascot) अनावरण गृहनिर्माण मंत्री श्री. अतुल सावे … READ FULL STORY

वर्तमान बातम्या

गोपाळकाल्याच्या शुभ मुहूर्तावर सिडको गृहकुलांतील उपलब्ध 902 घरकुलांच्या गृहनिर्माण योजनेचा करण्यात आला प्रारंभ

सिडको महामंडळातर्फे कृष्ण जन्माष्टमी/गोपाळकाल्याच्या शुभ मुहूर्तावर सोमवार, दि. 27 ऑगस्ट 2024 रोजी सिडकोच्या नवी मुंबईतील गृहकुलांतील एकूण 902 घरकुलांच्या गृहनिर्माण योजनेचा प्रारंभ करण्यात आला. एकूण 902 घरकुलांपैकी नवी मुंबईतील कळंबोली, खारघर व घणसोली या … READ FULL STORY