कोकण मंडळ प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य सदनिका सोडत-२०२४
मुंबई, दि. २२ मे, २०२५ :– कोकण गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळातर्फे (म्हाडाचा विभागीय घटक) सन २०२४ मध्ये प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटातील सदनिकांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर काढण्यात … READ FULL STORY








