म्हाडातर्फे मुंबई शहर बेटावरील ९६ अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची यादी जाहीर
मुंबई, दि. २१ मे, २०२५ : म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मुंबई शहर बेटावरील जुन्या व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त इमारतींचे नियमित पावसाळापूर्व सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून यंदाच्या वर्षी ९६ इमारती अतिधोकादायक … READ FULL STORY








