काय होईल जीएसटीच्या अंमलबजावणीपूर्वी बुक केलेल्या फ्लॅट्सवर जीएसटी चा परिणाम?
जीएसटी ची अमलबजावणी होण्यापूर्वी बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेवर सेवा कर आणि व्हॅट (मूल्य वर्धित करा) असे दुहेरी कर लादल्या जायचे. त्या व्यतिरिक्त कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे मटेरियल आणि सेवा यावर बिल्डर पण कर भरायचे. त्यांची जागा … READ FULL STORY