Regional

भाडेकरू आणि जमिनगारांच्या हितांचे संरक्षण करणारा: भाडे नियंत्रण कायदा

भाडे नियंत्रण कायद्याच्या अंतर्गत घरमालकाने घर भाड्याने देणे किंवा भाडेकरुने घर भाड्याने घेणे या दोन्ही क्रिया येतात.प्रत्येक राज्याचा स्वतःचा भाडे नियंत्रण कायदा आहे. उदाहरणार्थ, महाराष्ट्रात ‘भाडे नियंत्रण अधिनियम1 999’ आहे, दिल्लीमध्ये भाडे नियंत्रण अधिनियम … READ FULL STORY

Regional

प्रॉपर्टीचा ताबा मिळण्यास उशीर झाल्यास खरेदीदारांसाठी कायदेशीर उपाय

एक प्रॉपर्टी खरेदीदार, आपल्या कष्टाच्या पैशाने घर खरेदी करण्यासाठी  गुंतवणूक करतो आणि ज्यावेळी त्याला वेळेवर ताबा मिळत नाही, त्यावेळी त्याला त्याचे हक्काचे छप्पर मिळत तर नाहीच वरुन त्याचा पैसाही  तो गमावून बसतो. गृहकर्जाचे हप्ते(EMI) … READ FULL STORY

Regional

स्थावर मालमत्तेचे मूलभूत सिद्धांत भाग 2 – ओएसआर, एफएसआय, लोडिंग आणि बांधकामाचे टप्पे

कार्पेट एरिया, बिल्ट-अप एरिया आणि सुपर बिल्ट-अप एरिया बद्दल वाचू इच्छिता? आमच्या स्थावर मालमत्तेचे मूलभूत सिद्धांत पोस्ट श्रृंखलातील भाग 1 मध्ये या अटींचा वापर करताना डेव्हलपर्सला नेमके म्हणायचे असते हे जाणून घ्या: http://bit.ly/1QmOjyJ या … READ FULL STORY

Regional

घरभाड्यावरील कर आणि कपाती: काय येईल घरमालकाच्या हाती

प्राप्त भाड्यावर टॅक्सची आकारणी भारतीय इन्कम टॅक्स अधिनियमात प्रॉपर्टी मालकाला प्राप्त होणारे भाडे, ‘घर मिळकतीतून मिळणारे उत्पन्न’ या शीर्षकाखाली नमूद केले आहे. त्यामुळे, प्रॉपर्टी भाड्याने देऊन प्राप्त केले जाणारे भाडे करपात्र आहे. रहिवासी घर, … READ FULL STORY

Regional

सहकारी गृहनिर्माण सोसायटी आणि इनकम टॅक्स नियम- काय आहे कायदा

गृहनिर्माण संस्था उघडपणे कोणत्याही उत्पन्न मिळवण्याच्या कार्यात गुंतली नसते, त्यामुळे धारणा आहे की त्यांना कोणत्याही इन्कम टॅक्स तरतुदींचे पालन करण्याची आवश्यकता नाही. शिवाय गृहनिर्माण संस्थांचे व्यवस्थापन कायद्याचे ज्ञान नसणाऱ्या मानद पदाधिकार्यांकडून केले जात असल्याने … READ FULL STORY

Regional

भाडेकरूचा पार्किंगच्या जागेवर हक्क – कायदा आणि वास्तविकता

महानगरात ज्यांनी घर भाड्याने देण्याच्या हेतुने विकत घेतले त्यांनी कल्पना सुद्धा केली नसेल की पार्किंगची जागा मालक आणि भाडेकरू यांच्यातील एक प्रमुख समस्या असू शकते.रिअल इस्टेट एजंट चंद्रभान विश्वकर्मा म्हणतात, “मुंबईसारख्या शहरात, पुरेशी पार्किंगची … READ FULL STORY

Regional

या गोष्टींची घ्या काळजी आणि वकिलाशिवाय निर्धास्तपणे करा फ्लॅटच्या कागदपत्रांची पडताळणी

आपल्या अधिकारांविषयी योग्य ती काळजी आणि जागरूकता नक्कीच डेव्हलपर्सच्या अनैतिक व्यवहारांपासून आपले संरक्षण करू शकते. या व्यवसायात पारदर्शकता नसली तरीही कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी सर्व कागदपत्र कटाक्षपणे तपासणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, सेल अग्रीमेंटचा मसुदा … READ FULL STORY

Regional

काय होईल जीएसटीच्या अंमलबजावणीपूर्वी बुक केलेल्या फ्लॅट्सवर जीएसटी चा परिणाम?

जीएसटी ची अमलबजावणी होण्यापूर्वी  बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेवर सेवा कर आणि व्हॅट (मूल्य वर्धित करा) असे दुहेरी कर लादल्या जायचे. त्या व्यतिरिक्त कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे मटेरियल आणि सेवा यावर बिल्डर पण कर भरायचे. त्यांची जागा … READ FULL STORY

रेरा कायद्याखाली तक्रार दाखल करायची असेल तर ती केव्हा आणि कशी करायची ?

रिअल इस्टेट   रेग्युलेशन अँड  डेव्हलपमेंट ऍक्ट  (रेरा ) च्या अंमलबजावणीनंतर  ग्राहकांना त्यांचे हित अधिक  चांगले जपले जाईल अशी उमेद निर्माण  झाली आहे. मात्र सर्व लोकांना रेरा च्या  नियमांतर्गत तक्रार किंवा दावा कसा दाखल करायचा … READ FULL STORY

३० वर्षाच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला परवानगी देणारा मुंबईचा सुधारित डीसीआर (DCR)

बृहन्मुंबई महानगर पालिकेने सुधारित विकास नियंत्रण विनिमयात ३० वर्ष जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी परवानगी देण्याचे प्रस्तावित केले आहे. यामुळे अशा इमारतींमधील रहिवाशांवर आणि शहरातील गृहनिर्माण पुरवठ्यावर कसा परिणाम होतो याचे परीक्षण आम्ही करणार आहोत. बृहन्मुंबई … READ FULL STORY

रेरामध्ये चटई क्षेत्रफळाची व्याख्या कशी बदलते?

मालमत्तेचे क्षेत्रफळ सहसा ३ पद्धतीने गणले जाते, चटई क्षेत्रफळ, बिल्टअप आणि सुपर बिल्टअप. म्हणून जेव्हा एखादया मालमत्तेचा खरेदीचा विषय निघतो त्यावेळेस तुम्ही नक्की किती जागेसाठी पैसे मोजताय याबाबत बराच गोंधळ उडत असतो. ग्राहक न्यायालयातल्या … READ FULL STORY

रेरा म्हणजे काय आणि त्याचा रिअल इस्टेट क्षेत्र व घर खरेदीदार यावर कसा परिणाम होईल

स्थावर मालमत्ता (नियमन आणि विकास) कायदा, २०१ R (रेरा) हा भारतीय संसदेने संमत केलेला कायदा आहे. रेरा घर खरेदीदारांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील गुंतवणूकीला चालना देण्याचा प्रयत्न करते. राज्यसभेने 10 मार्च … READ FULL STORY

मालमत्ता भेट करारावरील मुद्रांक शुल्क

भेटवस्तू ही एक कृती आहे, ज्याद्वारे एखादी व्यक्ती विचारात न घेता एखाद्या मालमत्तेतील काही अधिकार स्वेच्छेने दुसर्‍या व्यक्तीकडे हस्तांतरित करते. जरी हे सामान्य व्यवहारासारखे नसले तरी घर मालमत्ता देताना काही विशिष्ट आयकर आणि मुद्रांक … READ FULL STORY