Regional

या गोष्टींची घ्या काळजी आणि वकिलाशिवाय निर्धास्तपणे करा फ्लॅटच्या कागदपत्रांची पडताळणी

आपल्या अधिकारांविषयी योग्य ती काळजी आणि जागरूकता नक्कीच डेव्हलपर्सच्या अनैतिक व्यवहारांपासून आपले संरक्षण करू शकते. या व्यवसायात पारदर्शकता नसली तरीही कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यापूर्वी सर्व कागदपत्र कटाक्षपणे तपासणे आवश्यक आहे. सर्वप्रथम, सेल अग्रीमेंटचा मसुदा … READ FULL STORY

Regional

मुंबई विकास आराखडा 2034 कार्यान्वित होणार- अखेर मिळाली सरकारची मंजुरी

मुंबई विकास आराखडा (डीपी) 2034 या  दीर्घकालीन प्रलंबित प्रस्तावाला सरकारची मंजुरी मिळाली आहे. या आराखड्यामुळे शहरातील रिअल इस्टेट उद्योगाला चालना मिळण्याची  शक्यता आहे आणि खूप आवश्यक असलेल्या स्वस्त घरांच्या विकासाचा मार्गही मोकळा झाला आहे. … READ FULL STORY

Regional

अभिनेत्री जेनिफर विंगेट: माझे गोव्यातील “विकेंड होम” घर मला नवीन टवटवी देते

“बऱ्याच वर्षांपासून मला गोव्यामध्ये एक घर खरेदी करायचे होते. जेव्हा पण मी माझ्या कुटुंबियांसह किंवा मित्रांसोबत तिथे गेले, मी माझ्या मुक्कामाचा आनंद घेतला. मला तिथले नैसर्गिक सौंदर्य, समुद्रकिनारे आणि अन्न फार आवडते. गोव्यामध्ये मी … READ FULL STORY

Regional

गृह प्रवेश 2018: आपले शुभ मुहूर्त मार्गदर्शक

गृहप्रवेश समारंभ एक मंगल क्षण असतो, एखादा खरेदीदार आपले घर मिळाल्यानंतर प्रथमच आपल्या घरात प्रवेश करतो. गृह्प्रवेशादरम्यान कोणतीही चूक होऊ नये असा सर्वसाधारण समज आहे आणि म्हणून लोक गृहप्रवेश शुभदिनी आयोजित करतात आणि पूजा, … READ FULL STORY

Regional

भारतातील मालमत्ता व्यवहार नोंदणी संबंधित कायदे

कागदपत्रांच्या नोंदणीचा कायदा भारतीय नोंदणी अधिनियमात(इंडियन रेजिरस्ट्रेशन अॅक्ट) आहे. पुराव्याचे संरक्षण, फसवणुकीला प्रतिबंध आणि मालकी हक्कांची खात्री करण्यासाठी या कायद्यात विविध कागदपत्रांची नोंदणी केली जाते.   नोंदणीसाठी अनिवार्य आवश्यक मालमत्तेचे दस्तऐवज रजिस्ट्रेशन अॅक्ट, 1908 … READ FULL STORY

Regional

काय होईल जीएसटीच्या अंमलबजावणीपूर्वी बुक केलेल्या फ्लॅट्सवर जीएसटी चा परिणाम?

जीएसटी ची अमलबजावणी होण्यापूर्वी  बांधकाम सुरू असलेल्या मालमत्तेवर सेवा कर आणि व्हॅट (मूल्य वर्धित करा) असे दुहेरी कर लादल्या जायचे. त्या व्यतिरिक्त कन्स्ट्रक्शनसाठी लागणारे मटेरियल आणि सेवा यावर बिल्डर पण कर भरायचे. त्यांची जागा … READ FULL STORY

Regional

सर्वोच्च न्यायालयाचा सहकारी गृहनिर्माण सोसायटींना दिलासा, उत्पनासाठी परस्परसंबंधाचे तत्त्व मान्य

सहकारी सोसायटींकडून गोळा करण्यात आलेला विविध प्रकारच्या निधींवर  (जसे नॉन-ऑक्युपेन्सी चार्जेस,ट्रान्सफर फीज, सर्व्हिस चार्जेस, सामान्य सामाईक निधी, इ.) कर आकारण्याबाबत आयकर अधिकाऱ्याचा दावा फेटाळून, भारताच्या सुप्रीम कोर्टाने सहकारी सोसायटींना मोठा दिलासा दिला आहे.  महाराष्ट्र … READ FULL STORY

Regional

आता 7/12 उताऱ्याची प्रमाणित प्रत मिळवा ऑनलाईन – महाराष्ट्र सरकारची नवीन सेवा

1 मे 2018 रोजी महाराष्ट्र सरकारने लॉंच केलेल्या ह्या सेवेमुळे आंतर-विभागीय कागदपत्रांची हाताळणी त्वरित होण्यास प्रोत्साहन मिळेल. उदघाटन समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जमिनीचा अधिकृत उतारा  प्राप्त करणारे पहिले उपभोक्ता ठरले.  जमीन मालकीचा हक्क सिद्ध … READ FULL STORY

Regional

मुंबईच्या भावी सरकारी गृहनिर्माण योजनांचे नियोजन म्हाडा करणार: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी 11 मे, 2018 रोजी, मुंबई आणि आसपासच्या महानगर विभागातील सर्व सरकारी गृह योजनांसाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणाला  (म्हाडा) नियोजन प्राधिकरण घोषित केले.  मुख्यमंत्र्यांनी परवडणाऱ्या घरांसाठी विविध योजनांच्या प्रगतीचा … READ FULL STORY

Regional

साठे खत (agreement for sale) आणि खरेदी खत (sale deed) यातील प्रमुख फरक

एखादी मिळकत खरेदी करताना आपण विकणा-या व्यक्तीबरोबर करार करतो. या कराराचे स्वरूप आणि मसुदा वेगवेगळा असू शकतो.  तो करार म्हणजे भविष्यात खरेदी करण्याच्या उद्दिष्टाने केलेला करार असू शकेल (साठे खत – agreement for sale) … READ FULL STORY

Regional

बेडरूम साठी वास्तुशास्त्रातील टिप्स

सुनयना मेहता,  मुंबईतल्या एक गृहिणी, त्यांची त्यांच्या पतीशी अनेकदा भांडणे होत असत. अशा भांडणांची कारणे खरे तर अगदी क्षुल्लक असत, परंतु कधीकधी त्यातून मोठे वाद होत असत. सुनीता यांनी यावर एक अजब उपाय काढला. … READ FULL STORY

Regional

मुंबईत मालमत्ता कर कसा भरायचा याचा मार्गदर्शक

मालमत्ता कर  हा मुंबईतील निवासी जागांच्या मालकांना बृहन्मुंबई महानगरपालिकेला दरवर्षी द्यावा लागणारा कर आहे. गेल्या वर्षी ७ जुलै ला (७ जुलै २०१७) बृहन्मुंबई महानगरपालिकेने ५०० चौ. फूट किंवा त्याहून कमी क्षेत्रफळाच्या घराना घरपट्टी माफ … READ FULL STORY

Regional

घरासाठी वास्तुशास्त्रानुसार योग्य रंग कसे निवडाल?

मानवी मनावर रंगांचा महत्त्वाचा प्रभाव असतो हे आता पुरेसे सिद्ध झाले आहे. माणसाच्या आयुष्याचा बहुतांश भाग त्याच्या घरात व्यतीत होतो. विशिष्ट रंग घरातील माणसांच्या मनस्थितीवर स्पष्ट प्रभाव टाकत असल्यामुळे मन प्रसन्न राहावे आणि आरोग्य … READ FULL STORY