म्हाडा मुंबई इमारत दुरूस्ती व पुनर्रचना मंडळाच्या अखत्यारीतील संक्रमण शिबिरांत बायोमेट्रिक सर्वेक्षणास प्रारंभ
म म्हाडा मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळातर्फे मंडळाच्या अखत्यारीतील मुंबई शहर व उपनगरांतील संक्रमण शिबिरांमध्ये बायोमेट्रिक सर्वेक्षणास आजपासून प्रारंभ करण्यात आला आहे. सहकार नगर चेंबूर येथील वसाहतीतील संक्रमण शिबिरातील सुमारे १९५ भाडेकरु/रहिवासी यांचे … READ FULL STORY